साहित्य - सिनेमा २०२३

 वाचन लिखानाच्या दृष्टीने २०२३ हे वर्ष काही फार चांगलं गेलं नाही. कारण मागील दोन वर्षात जेव्हढं वाचन लेखन झालं त्या तुलनेत या वर्षी काहीच झालं नाही. आॅक्टोबर मध्ये एक परीक्षा असल्याने आॅगस्ट सप्टेंबर मध्ये त्याचा अभ्यासच सुरु होता. पण काही पुस्तकांनी मात्र खूपच चांगला वाचनानंद दिला. काही पुस्तकांनी अंतर्मुख व्हायलाही भाग पाडलं. उगाच लांबण न लावता वर्ष २०२३ मध्ये वाचलेली पुस्तके, पाहिलेले सिनेमे/डाॅक्युमेंटरी वाचलेले दिवाळी अंक यांची ही यादी.

वाचलेली पुस्तके (२०२३)

मराठी

१) महाराष्ट्राची लोकयात्रा - डाॅ. सदानंद मोरे

२) आय ॲम ओके यू आर ओके - थाॅमस हॅरिस - अविनाश ताडफळे

३) कालान्तर - अरूण टिकेकर

४) दृष्टिभ्रम - डाॅ. बाळ फोंडके

५) उद्या काय झालं - डाॅ. बाळ फोंडके

६) माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगूळकर

७) जगप्रसिद्ध विज्ञानकथा - निरंजन घाटे

८) चिरंजीव - डाॅ.बाळ फोंडके

९) जनक - शार्दुल सराफ (नाटक)

१०) प्रेषित - जयंत नारळीकर

११) गर्नसी वाचक मंडळ - मेरिअॅन शाॅफर

१२) चित्रपट प्रवाहांचा इतिहास - गणेश मतकरी

१३) सिनेमाची गोष्ट - अनिल झणकर

१४) निसर्गकल्लोळ - अतुल देऊळगावकर

१५) पश्चिमप्रभा - महेश एलकुंचवार

१६) ऋणानुबंध रक्ताचे - महेंद्र वाघ

१७) मार्क आॅफ विष्णू - खुशवंत शिंग - श्याम पाठक

१८) मनःपूर्वक खुशवंत - खुशवंत सिंग

१९) बदलते विश्व - कुमार केतकर 

२०) आपले विश्व - सुकल्प कारंजेकर 

२१) फिडेल कॅस्ट्रो - अतूल कहाते

२२) गृहभंग - डाॅ. एस.एल.भैरप्पा - उमा कुलकर्णी

२३) इस्रायलची मोसाद - पंकज कालुवाला

२४) मारिया माँटेसरी - वीणा गवाणकर

२५) मोगरा फुलला - गो.नी दांडेकर

२६) आवरण - डाॅ. एस. एल. भैरप्पा - उमा कुलकर्णी

२७) निकोला टेस्ला - सुधीर फाकटकर

२८) चॅलेंज - प्रतीक पूरी

२९) डम्पी - चंद्रकांत घाटाळ

३०) द ब्रिज आॅन द रिव्हर क्वाय - पिअर बाऊल - आनंद ठाकूर

३१) पंढरपूरची वारी - दीपक फडणीस - श्याम पाठक

३२) कुतुहलापोटी - अनिल अवचट

३३) शेक्सपिअर आणि सिनेमा - विजय पाडळकर

३४) हे माझ्या गवत्याच्या पात्या - नारायण कुलकर्णी कवठेकर.               (कवितासंग्रह)

हिंदी पुस्तके

१) तुम्हारी औकात क्या है पियुष मिश्रा - पियुष मिश्रा

२) सिनेमा और संस्कृती - राही मासूम रझा

इंग्रजी पुस्तके

1) The man who fed the world - Leon Hessler

2) Digital minimalism - Carl Newport

3) Boulder - Eva Baltasar

4) Every creature has a story - Janaki Lenin

5) western lane - Chetana Maroo 

6) Bad Blood - John Carryyo

याव्यतिरिक्त लोकसत्ता, लोकप्रभा, साधना, साधना बालकुमार, साधना युवा, अक्षरलिपी, हंस, उत्तम अनुवाद हे दिवाळी अंकही वाचलेत. अक्षरलिपीतला सुकल्प कारंजेकर या मित्राचा 'पाऊस केव्हापासून पडतो' हा लेख तर मध्ये चतुरंग पुरवणीतील अंजली चिपलकट्टींनी लिहिलेला 'स्त्रियाही शिकारी होत्या' विनय हर्डिकर यांचा 'एक्सप्रेस पुराण' हे लेख या वर्षभरात विशेष लक्षात राहिले.

सिनेमा/डाॅक्युमेंटरी (डाॅक्युमेंटरी (D) डाॅक्युमेंटरी सिरिज(DS)

१) नॅचरल सिलेक्शन (D)

२) द क्युबा लिब्र स्टोरी (DS)

३) दृष्यम -२ 

४) द ब्रेकिंग पाॅईंट - द सायन्स आॅफ अवर प्लॅनेट(D)

५) स्विमर्स

६) स्पेल द ड्रिम (D)

७) अकिला ॲन्ड द बी 

८) ट्रू स्पिरीट 

९) द बर्थ आॅफ नेशन 

१०) अमेंड - द फोर्टिंन अमेन्डमेंड आॅफ अमेरिका

११) इन पर्शूट आॅफ आॅनर

१२) अमिश ग्रेस

१३) एलिफंट व्हिस्परर्स

१४) अंकल फ्रॅक

१५) द लाॅस्ट आॅफ सिटी झेड

१६) नाझरीन

१७) ब्रेव ब्लू वर्ड(D)

१८) ज्युबिली

१९) पिक्चर आॅफ सायंटिस्ट(D)

२०) एअर

२१) ब्रेकिंग बॅड (S1)

२२) रिचर (S1, S2)

२३) अ मॅन काॅल्ड आॅटो

२४) गुड विल हंटिंग

२५) स्कूप

२६) ॲनिमल

२७) कहाँ खो गये हम

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 

अजिंक्य कुलकर्णी 

Comments

  1. निवडक आणि चांगले वाचन झालेले दिसते यंदा. नवीन वर्षाच्या अनेकानेक शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मनीषा. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

      Delete
  2. आमच्याकडून तुम्ही केलेले "कमीत कमी" वाचन तरी 2024 मध्ये होवो...

    आपले कौतुक करावे तेवढे कमीच..

    ReplyDelete
  3. 'जवान' बघायलाच हवा कुल्या !
    HAPPY NEW YEAR IN ADV.

    ReplyDelete
    Replies
    1. गपय! असलं काय पाहत नसतो आपण.😄

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा